Jump to content

विमला ठकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विमला ठकार

विमला ठकार (१५ एप्रिल, इ.स. १९२१ - ११ मार्च, इ.स. २००९) या मराठी भाषेतील लेखिका आहेत. सहज भाषेत अध्यात्मातील अवघड तत्त्वे उलगडणे यांना लेखनातून सिद्ध आहे. आत्मोन्नती व मनोविकास या विषयावर लेखन करणाऱ्या या महत्त्वाच्या लेखिका आहेत.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • आत्मोल्लास
  • आधार, पण आश्रय नव्हे
  • प्रयाणोत्सव
  • जीवनयोग
  • विश्व स्वधर्म सुर्ये पाहो
  • ध्यानमय दैनंदिन जीवन