विद्याधर गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्याधर संभाजीराव गोखले (जानेवारी ४, इ.स. १९२४ - सप्टेंबर २६, इ.स. १९९६) हे मराठी पत्रकार व संगीत नाटककार होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • झंझावात (कादंबरी)

नाटके[संपादन]

 • संगीत सुवर्णतुला (१९६०)
 • संगीत पंडितराज जगन्नाथ(१९६०)
 • संगीत मंदारमाला(१९६३)
 • संगीत मदनाची मंजिरी(१९६५)
 • संगीत जय जय गौरीशंकर(१९६६)
 • बावनखणी(१९८३)
 • साक्षीदार(१९६०)
 • जावयाचे बंड
 • संगीत अमृत झाले जहराचे(१९६५)
 • संगीत मेघमल्हार(१९६७)
 • संगीत चमकला ध्रुवाचा तारा(१९६९)
 • इब्राहिमखान गारदी
 • संगीत स्वरसम्राज्ञी(१९७३)
 • रूपरंजनी
 • सुंदरा मनामध्ये भरली
 • बरसते सूर्यातुन चंद्रिका
 • राणी रूपमती

इतर[संपादन]

गौरव[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.