माधव गडकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माधव यशवंत गडकरी (२५ सप्टेंबर, इ.स. १९२८:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ३१ मे , इ.स. २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.

शिक्षण[संपादन]

 1. पुनर्निर्देशन [[
 2. पुनर्निर्देशन लक्ष्यपान नाव

]]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


कारकीर्द[संपादन]

 • १९४५-५५ : स्वत:ची नियतकालिके : निर्झर, क्षितिज, निर्धार
 • १९५५-६२ : दिल्लीत आकाशवाणीमध्ये नोकरी
 • १९६२-६७ : मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाइम्स (मुंबई)
 • १९६७-७६‌ : संपादक, गोमांतक (गोवा)
 • १९७६-८४ : संपादक, मुंबई सकाळ
 • १९८४-९१ : संपादक, लोकसत्ता मुंबई
 • १९९१-९२ : मुख्य संपादक, लोकसत्ता मुंबई / पुणे / नागपूर, रविवार लोकसत्ता, सांज लोकसत्ता, साप्ताहिक लोकप्रभा
 • २५ सप्टेम्बर १९९२ : लोकसत्ता प्रकाशन समूहामधून निवृत्त
 • फेब्रुवारी १९९७ पर्यंत : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार दृष्टिक्षेप" ह्या सदरांद्वारे लेखन चालू ठेवले.

विदेशी प्रवास[संपादन]

 • थॉम्सन फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीवर इंग्लंड व युरोपचा दॉरा.
 • ब्रिटन, मॉस्को, जर्मनी, आयर्लंड, मॉरिशस, अमेरिका येथे अनेक दॉरे.
 • पोर्तुगालपर्यंतच्या बहुतेक युरोपियन देशांना भेटी.
 • बांगला देशच्या मुक्तीनंतर कलकत्ता ते डाक्का दॉरा
 • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या दोन निवडणुकांचे वृत्तान्त व समीक्षा
 • क्यूबाला भेट दिलेल्या दोन पैकी एक संपादक
 • अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर चीनला भेट देणारे एकमेव महाराष्ट्रीय पत्रकार
 • जपानला दोनदा भेट. टोकियो येथील सातव्या जागतिक माध्यम परिषदेचे आमंत्रण मिळलेले एकमेव मराठी पत्रकार.
 • अफगाणिस्थानला भेट. खान अब्दुल गफार खान ह्यांच्या बरोबर जलालाबादला वास्तव्य.
 • अनेक छोट्या आशियायी देशांना भेट.
 • १९९२ मध्ये तुर्कस्थानला भेट.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अष्टपैलू आचार्य अत्रे : १९९७
 • असा हा गोमंतक : पहिली आवृत्ती १९७५, दुसरी आवृत्ती १९८८
 • असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आवृत्ती १९६५, दुसरी आवृत्ती १९८८
 • असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आवृत्ती १९६६, दुसरी आवृत्ती १९८८
 • इंदिरा ते चंद्रशेखर
 • एक झलक पूर्वेची : १९७९
 • कुसुमाग्रज गौरव : १९८९
 • क्रांतीनंतरचा क्यूबा : १९८४
 • गाजलेले अग्रलेख : १९९२
 • गुलमोहराची पाने : १९९९
 • चिरंतनाचे प्रवासी : १९९२
 • चौफेर (स्तंभलेख संग्रह) भाग १ : पहिली आवृत्ती १९८२, दुसरी आवृत्ती १९९६
 • चौफेर भाग २ : १९८८
 • चौफेर भाग ३ : १९८९
 • चौफेर भाग ४ : १९९६
 • चॉफेर भाग ५ : १९९८
 • दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह): १९८४
 • दृष्टिक्षेप भाग १ : १९९५
 • दृष्टिक्षेप भाग २ : १९९६
 • दृष्टिक्षेप भाग ३ : १९९६
 • निफाडकर गडकरी : २००१
 • निर्धार ते लोकसत्ता : १९९३
 • प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी चरित्र : १९८५
 • प्रतिभेचे पंख लाभलेली माणसे : २००१
 • भ्रष्टाचार्य अंतुले : १९८२
 • माओनंतरचा चीन : १९८१
 • मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन : पहिली आवृत्ती १९६९, दुसरी आवृत्ती १९८४
 • राजीव ते नरसिंहन
 • शेवटचे गांधी : १९७९
 • सत्ता आणि लेखणी : १९७०
 • सभेत कसे बोलावे : पहिली आवृत्ती १९८४, दुसरी आवृत्ती १९८६ तिसरी आवृत्ती १९८९
 • संयुक्त महाराष्ट्राचे महारथी : १९८७
 • साहित्यातील हिरे आणि मोती : पहिली आवृत्ती १९९४, दुसरी आवृत्ती १९९५
 • सोनार बांगला : १९७२
 • हेल्लो चार्ल्स् (नाटक)

पुरस्कार[संपादन]

 • १९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
 • १९९० : पद्मश्री
 • १९९१ अनन्त हरी गद्रे पुरस्कार्
 • १९९१ : भ्रमन्ती पुरस्कार
 • १९९१ : लोकश्री पुरस्कार
 • १९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार
 • १९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे
 • १९९५ : संवाद पुरस्कार्, पुणे
 • देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी
 • व्ही.एच. कुलकर्णी पुरस्कार : 'प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी' या पुस्तकासाठी
 • गोवा अॅकॅडमीचा पुरस्कार : 'सोनार बाङ्ला' या पुस्तकासाठी
 • मराठी साहित्य परिषद आणि दीपलक्ष्मी यांच्याकडून मिळालेला पुरस्कार : 'चौफेर भाग १' या पुस्तकासाठी

महाराष्ट्र राज्य सरकारचे लेखन पुरस्कार मिळालेली पुस्तके[संपादन]

 • निर्धार ते लोकसत्ता
 • माओनंतरचा चीन
 • मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन
 • सोनार बांग्ला

गौरव[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]