महाराष्ट्रातील किल्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजगड, रायगड, शिवनेरी,

तोरणा, [

[सिंहगड]], प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी मंगरूळ गड,महाराजांच्या स्वराज्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.

शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले:- १११.

महाराष्ट्रातील २३६हून अधिक किल्ल्यांची यादी.

जिल्हावार किल्ले[संपादन]

टिप: जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतात.

बीड जिल्हा

 1. धर्मापुरीचा किल्ला

अकोला जिल्हा (१)[संपादन]

 1. अकोला किल्ला (असदगड)

अमरावती जिल्हा (१)[संपादन]

 1. गवळीगड (गाविलगड)

अहमदनगर जिल्हा (३)[संपादन]

 1. भुईकोट किल्ला
 2. बहादूरगड
 3. रतनगड
 4. खर्ड्याचा किल्ला

उस्मानाबाद जिल्हा (२)[संपादन]

 1. नळदुर्ग
 2. परंडा

परंडा हा किल्ला भुईकोट किल्ला आहे.या किल्ल्यावर लढाई न झाल्यामुळे त्याला रंडका किल्ला म्हटले जाते.

औरंगाबाद जिल्हा (९)[संपादन]

 1. अंतुर किल्ला
 2. जंजाळा किल्ला/वैशागड
 3. तलतम गड
 4. देवगिरी (दौलताबाद)
 5. भांगशीमाता गड
 6. महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला)
 7. लहूगड
 8. वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला)
९. सुतोंडा

रायगड जिल्हा (३२)[संपादन]

 1. अवचितगड
 2. उंदेरी
 3. कर्नाळा
 4. कुलाबा
 5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
 6. कोरलई
 7. कौला किल्ला॑
 8. खांदेरी
 9. घोसाळगड
 10. चंदेरी
 11. तळेगड
 12. तुंगी
 13. ढाक
 14. पदरगड
 15. पेब
 16. प्रबळगड
 17. बिरवाडी
 18. भिवगड
 19. मंगळगड (कांगोरी)
 20. मलंगगड
 21. माणिकगड
 22. मानगड॑
 23. रतनगड
 24. रायगड
 25. लिंगाणा
 26. विशाळगड
 27. विश्रामगड
 28. सांकशी
 29. सागरगड
 30. सुरगड
 31. सोनगिरी
 32. सोनडाई

कोल्हापूर जिल्हा (८)[संपादन]

 1. कलानिधीगड
 2. पन्हाळा
 3. पारगड
 4. पावनगड
 5. बावडा
 6. भूधरगड
 7. रांगणा
 8. सामानगड

गोंदिया जिल्हा (१)[संपादन]

 1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा (२)[संपादन]

 1. चंद्रपूरचा किल्ला
 2. बल्लारशा

३) माणिकगड ४) भद्रावती किल्ला ५) लोहगड ६) चंदनखेडा किल्ला ७) गोंड राज्याचा किल्ला

जळगाव जिल्हा (४)[संपादन]

 1. अंमळनेरचा किल्ला
 2. कन्हेरगड
 3. पारोळयाचा किल्ला
 4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा (३९)[संपादन]

 1. अर्नाळा
 2. अलिबाग
 3. अशीरगड
 4. असावगड
 5. इंद्रगड
 6. उंबरगांव
 7. कल्याणचा किल्ला
 8. कामनदुर्ग
 9. काळदुर्ग
 10. केळवे-माहीम
 11. कोंजकिल्ला
 12. गंभीरगड
 13. गुमतारा
 14. गोरखगड
 15. जीवधन
 16. टकमक
 17. ठाणे किल्ला
 18. डहाणू
 19. तांदुळवाडी किल्ला
 20. तारापूर
 21. धारावी
 22. दातिवरे
 23. दिंडू
 24. नळदुर्ग
 25. पारसिक
 26. बल्लाळगड
 27. बळवंतगड
 28. बेलापूर
 29. भवनगड
 30. भैरवगड
 31. भोपटगड
 32. मानोर
 33. माहुली
 34. वररसोवा
 35. वसईचा किल्ला
 36. शिरगांवचा किल्ला
 37. संजान
 38. सिद्धगड
 39. सेगवाह

धुळे जिल्हा (१)[संपादन]

 1. सोनगीरचा किल्ला

नंदुरबार जिल्हा (१)[संपादन]

 1. अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)

नागपूर जिल्हा (६)[संपादन]

 1. आमनेरचा किल्ला
 2. उमरेडचा किल्ला
 3. गोंड राजाचा किल्ला
 4. नगरधन (रामटेक) (भुईकोट किल्ला)
 5. भिवगड
 6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा (३६)[संपादन]

 1. अंकाई
 2. अचलगड
 3. अंजनेरी
 4. अलंग
 5. अहिवंत
 6. इंद्राई
 7. कंक्राळा
 8. कंचना
 9. कण्हेरगड
 10. कऱ्हेगड
 11. कावनई
 12. कुलंग
 13. कोळधेर
 14. गाळणा
 15. घारगड किंवा गडगडा
 16. चांदोर
 17. जवळ्या
 18. टंकाई
 19. त्रिंगलवाडी
 20. त्रिंबक
 21. धैर
 22. धोडप
 23. पट्टा
 24. बहुळा
 25. ब्रह्मगिरी
 26. भास्करगड
 27. मार्किंडा
 28. मुल्हेर
 29. रवळ्या
 30. राजधेर
 31. रामसेज
 32. वाघेरा
 33. वितानगड
 34. हर्षगड
 35. हरगड
 36. हातगड

पुणे जिल्हा (२२)[संपादन]

पुणे जिल्ह्यात किमान २९ किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या संदीप मा. तापकीर यांनी ’महाराजांच्या जहगिरीतून...’ हे पुस्तक लिहिले आहे. तापकिरांनी आपल्या पुस्तकाची तालुकानिहाय मांडणी करून त्या त्या तालुक्यातल्या गडकोटांची माहिती नकाशे आणि छायाचित्रांसहित दिली आहे. या २९ किल्यांपैकी २२ किल्ल्यांची नावे याप्रमाणे :-

 1. अणघई
 2. कुवारी
 3. घनगड
 4. चाकण
 5. चावंड
 6. जीवधन
 7. तिकोना
 8. तुंग
 9. नारायणगड
 10. नोरगिरी
 11. पुरंदर
 12. प्रचंडगड (तोरणा)
 13. मल्हारगड
 14. राजगड
 15. राजमाची
 16. विचित्रगड
 17. विसापूर
 18. लोहगड
 19. शिवनेरी
 20. सिंदोळा
 21. सिंहगड
 22. हडसर
 23. दॅालत मंगळ

रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा (४२)[संपादन]

 1. अंजनवेल
 2. आंबोळगड (रत्‍नागिरी)
 3. आवर किल्ला
 4. कनकदुर्ग
 5. कुडाळचा किल्ला
 6. कोट कामते
 7. खारेपाटण
 8. गोवळकोट
 9. गोवा
 10. जयगड (रत्‍नागिरी)
 11. दुर्ग रत्नागिरी
 12. देवगड
 13. नांदोशी
 14. निवती
 15. पालगड (रत्‍नागिरी)
 16. पूर्णगड (रत्‍नागिरी)
 17. फत्तेगड
 18. बाणकोट
 19. बांदे
 20. भगवंतगड
 21. भरतगड
 22. भवनगड
 23. भैरवगड
 24. मंडणगड
 25. मनसंतोषगड
 26. मनोहरगड
 27. महादेवगड
 28. महिपतगड (रत्‍नागिरी)
 29. यशवंतगड (रत्‍नागिरी)
 30. रसाळगड (रत्‍नागिरी)
 31. राजापूरचा किल्ला
 32. रायगड
 33. विजयगड (रत्‍नागिरी)
 34. विजयदुर्ग-घेरिया
 35. वेताळगड
 36. सर्जेकोट
 37. साठवली
 38. सावंतवाडीचा किल्ला
 39. सिंधुदुर्ग
 40. सुमारगड
 41. सुवर्णदुर्ग (रत्‍नागिरी)

सांगली जिल्हा (११)[संपादन]

 1. तेरदाळ
 2. दोदवाड
 3. भूपाळगड/भोपाळगड/बाणूरगड
 4. मंगळवेढे
 5. रामगड
 6. शिरहट्टी
 7. श्रीमंतगड
 8. सांगली
 9. येलवट्टी
 10. मच्छिंद्रगड
 11. प्रचितगड

सातारा जिल्हा (२८)[संपादन]

 1. अजिंक्यतारा
 2. कमळगड
 3. कल्याणगड (नांदगिरी)
 4. केंजळगड
 5. चंदन
 6. जंगली जयगड
 7. गुणवंतगड
 8. दातेगड/सुंदरगड
 9. नांदगिरी
 10. पाटेश्वर
 11. पांडवगड
 12. प्रचितगड
 13. प्रतापगड
 14. भैरवगड
 15. भूषणगड
 16. मकरंदगड
 17. मच्छिंद्रगड
 18. महिमंडणगड
 19. महिमानगड
 20. वासोटा
 21. सज्जनगड
 22. संतोषगड
 23. सदाशिवगड
 24. सुंदरगड
 25. वर्धनगड
 26. वंदन
 27. वसंतगड
 28. वारुगड
 29. वासोटा
 30. वैराटगड

सोलापूर जिल्हा (२)[संपादन]

 1. अक्कलकोटचा भुईकोट
 2. सोलापूरचा भुईकोट

यादीत समावेश नसलेले किल्ले[संपादन]

भगवान चिले यांच्या ’दुर्गम दुर्ग’ या पुस्तकावरून :-

 • अचला
 • कांचन
 • मनमाडजवळचा कात्रा
 • कोंढवी
 • कोळदुर्ग
 • कोळदेहेर
 • खारेपाटण (सिंधुदुर्ग जिल्हा)
 • खैराईगड
 • मनमाडजवळचा गोरखगड
 • देहेरगड
 • आंबोलीजवळचा नारायणगड
 • जुना पन्हाळा
 • पालगड
 • भवानीगड
 • भास्करगड (नाशिक जिल्हा)
 • कणकवलीजवळचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
 • कोथळ्याचा भैरवगड
 • नरडव्याचा भैरवगड
 • मेसणा
 • मोरधन
 • मोहनदर (नाशिक जिल्हा)
 • रांजणगिरी
 • राजदेहेर
 • रामदुर्ग
 • वाघेरा
 • सदानंदगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
 • सिद्धगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
 • कणकवलीचा सोनगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
 • बांद्याजवळचा हनुमंतगड

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]