पनवेल तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Baravai

  ?पनवेल
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पनेली, पनेल
—  तालुका महानगरपालिका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर पनवेल खारघर कामोठे कलंबोली नविन पनवेल उलवा पुष्पक नगर
जिल्हा रायगड
भाषा मराठी ,आगरी
तहसील पनवेल तालुका
पंचायत समिती पनवेल तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१०२०६
• +०२२
• एम. एच. ४६

पनवेल तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. पनवेल शहर त्याचे मुख्यालय आहे. या शहरात धूतपापेश्वर हा आयुर्वेदिक औषधांचा भारतातील पहिला कारखाना आहे.

दर्पण ह्या पहिल्या मराठी नियतकालिकाच्या पहिल्या अंकात विश्णुशास्त्री जांभेकरांनी मिठाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पनवेल बंदराचे वर्णन केले आहे.

पनवेल हे मुंबईपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. पनवेल तालुका हा नवी मुंबईचा एक भाग झाला आहे. नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल रायगड जिल्ह्यातील पहिली महानगर पालिका आहे. भविष्यातिल सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुंबई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाळ भंगारपाडा गावांना लागून आहे.

या तालुक्यात आगरी आणि कोली समाजाची वस्ती आहे. येथे भारतातील अनेक राज्यातील व्यक्ती तेथे स्थलांतरित झालेल्या आहेत. संदर्भ m.mapsofindia.com

तालुक्यातील गावे[संपादन]

 1. अजिवली
 2. अरिवली
 3. आकुर्ली
 4. आकुळवाडी
 5. आडिवली (किरवली)
 6. आदई
 7. आपटे
 8. आंबिवली
 9. आंबे
 10. आष्टे
 11. आसुडगाव
 12. उमरोली
 13. उलवे
 14. ऊसर्ली खुर्द
 15. ऊसर्ली बुद्रुक
 16. ओवळे
 17. ओवे
 18. करंजाडे
 19. करंबेली
 20. करवले बुद्रुक
 21. कराडे खुर्द
 22. कराडे बुद्रुक
 23. कर्नाळा
 24. कल्हे
 25. कळंबोली
 26. कळसखंड
 27. कानपोली
 28. कामोठे
 29. कालीवली
 30. कासप
 31. कासारभाट
 32. काळुंद्रे
 33. कुडावे
 34. कुडेवहाळ
 35. केवाळे
 36. केळवणे
 37. कोंडप
 38. कोंडले
 39. कोन
 40. कोपर
 41. कोपरोली
 42. कोयनावेळे
 43. कोरळ
 44. कोळखे
 45. गव्हाण
 46. गाढे
 47. गिरवले
 48. गुळसुंदे
 49. खानाव
 50. खानावळे
 51. खारकोंपर
 52. खारघर
 53. खेरणे खु्र्द
 54. खैरवाडी
 55. घोट
 56. चावणे
 57. चाळ
 58. चिखले
 59. चिंचवण
 60. चिंचवली
 61. चिंध्रण
 62. चिपळे
 63. चिरवत
 64. चेरवली
 65. जावळे
 66. जाताडे
 67. जांभिवली
 68. टेंभाडे
 69. डेरवली
 70. डोलघर
 71. तरघर
 72. तळोजे
 73. तळोजा
 74. तामसई
 75. तुरमाळे
 76. तुराडे
 77. तुर्भे
 78. दहिवली
 79. दापीवली
 80. दापोली
 81. दिघाटी
 82. दुंदरे
 83. देवद
 84. देवळोली बुद्रुक
 85. देवीचा पाडा
 86. देहरंग
 87. धानसर
 88. धामणी
 89. धोधाणी
 90. नागझरी
 91. नांदगाव
 92. नानोशी
 93. नारपोली
 94. नावडे
 95. नितळस
 96. नितोळे
 97. नेरे
 98. नेवाळी
 99. न्हावे
 100. पडघे
 101. पळस्पे
 102. पाटनोली
 103. पाडेघर
 104. पारगाव
 105. पारगाव डुंगी
 106. पाले बुद्रुक
 107. पाले खुर्द
 108. पाली देवद
 109. पाली बुद्रुक
 110. पाली खुर्द
 111. पिसार्वे
 112. पेंधर
 113. पोयंजे
 114. पोसरी
 115. Baravai
 116. बामनडोंगरी
 117. बारापाडा
 118. बीड
 119. बेलवली
 120. बोनशेत
 121. बोर्ले
 122. भाताण
 123. भिंगार
 124. भिंगारवाडी
 125. भेरले
 126. भोकरपाडा
 127. महालुंगी
 128. महोदर
 129. माचीप्रबळ
 130. मानघर
 131. मालडुंगे
 132. मोर्बे
 133. मोसारे
 134. मोहपे
 135. मोहो
 136. रिटघर
 137. रोडपाली
 138. रोहिंजण
 139. लाडीवली
 140. लोणीवली
 141. वडघर
 142. वडवली
 143. वलप
 144. वळवली
 145. वहाळ
 146. वाकडी
 147. वाघीवली
 148. वाजापूर
 149. वाजे
 150. वारदोली
 151. वावंजे
 152. वावेघर
 153. विचुंबें
 154. विहीघर
 155. शिरढोण
 156. शिरवली
 157. शिलोत्तर रायचूर
 158. शिवकर
 159. शिवणसई
 160. शेंडुग
 161. सवणे
 162. साई
 163. सांगडे
 164. सांगटोली
 165. सांगुर्ली
 166. सारसई
 167. सावळे
 168. सोनखार
 169. सोमटणे
 170. हरिग्राम
 171. हेदुटणे

मुरर्बी

रायगड जिल्ह्यातील तालुके
पनवेल | पेण | कर्जत | खालापूर | उरण | अलिबाग | सुधागड | माणगाव | रोहा | मुरूड | श्रीवर्धन | म्हसळा | महाड | पोलादपूर | तळा