Jump to content

माढा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी एक आहे. मात्र "कुर्डुवाडी" हे तालुक्यातील मोठे शहर आहे

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,९२,६११ होती.[]

तालुक्यातील गावे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Madha Taluka facts" (PDF). Collectorate of Solapur. 21 July 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).