Jump to content

हरिश्चंद्राची रांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  हरिश्चंद्राची रांग
हरिश्चंद्राची रांग
हरिश्चंद्राची रांग
हरिश्चंद्राची रांग
देश भारत
राज्य महाराष्ट्र
सर्वोच्च शिखर हरिश्चंद्रगड
लांबी २५० कि.मी.
रूंदी १३ कि.मी.
प्रकार बसाल्ट खडक

अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या तीन डोंगररांगा पूर्व- पश्चिम धावतात

  1. कळसूबाईची रांग - ही रांग अकोले तालुक्यातील घाटघरजवळ सुरू होते. या रांगेत नवरा-नवरी, अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई, बितनगड, पट्टागड(विश्रामगड) ही शिखरे व किल्ले येतात.
  2. बाळेश्वर रांग
  3. हरिश्चंद्राची रांग- हरिश्चंद्राची रांग ही हरिश्चंद्रगडापासून सुरू होते. हिच्यात हरिश्चंद्रगड, किल्ले कुंजरगड, कोथळ्याचा भैरवगड हे किल्ले व इतर डोंगर येतात.

संदर्भ

[संपादन]