Jump to content

अंबड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?अंबड

महाराष्ट्र  भारत
  तालुका  
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर जालना
मोठे मेट्रो औरंगाबाद
जवळचे शहर जालना, औरंगाबाद
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद
जिल्हा जालना
भाषा मराठी
खासदार रावसाहेब दानवे
आमदार नारायण कुचे
संसदीय मतदारसंघ जालना
तहसील अंबड तालुका
पंचायत समिती अंबड तालुका
कोड
आरटीओ कोड

• २१


अंबड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे. अंबड तालुक्यातील पराडा या गावात वनारसी नावाचे देवस्थान आहे व सकलाधी बाबा रवना पराडा नावाचा दर्गा आहे. )तालुक्याला नऊ नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. शिवाय येथे यादवकालीन बारव आहेत.

अंबड तालुका हा यादवकालीन साम्राज्याचा भाग होता. अंबड ते देवगिरी मार्गाच्या संरक्षणासाठी रोहिलागड हा किल्ला बांधण्यात आला होता.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://transport.maharashtra.gov.in/
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना तालुका | अंबड तालुका | भोकरदन तालुका | बदनापूर तालुका | घनसावंगी तालुका | परतूर तालुका | मंठा तालुका | जाफ्राबाद तालुका