पेण तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?पेण तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील पेण तालुका
पंचायत समिती पेण तालुका


पेण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.पेण हे तालुक्याचे मुख्य गाव आहे.त्याचे मुंबईपासुन भू-मार्गाने अंतर ७० किमी आहे तर हवाई अंतर २० किमी आहे.मुंबई व पेणमध्ये फक्त १ खाडी आहे. नजिकच्या भविष्यात पेण तालुका मुंबई महानगराचा १ भाग बनण्याचा संभव आहे.त्यापुढील काळात या शहराचे महत्त्व आणि वाढणार आहे.सध्यातरी पेण हे रायगड जिल्ह्यामधील छोटेखानी गाव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रायगड जिल्ह्यातील तालुके
पनवेल | पेण | कर्जत | खालापूर | उरण | अलिबाग | सुधागड | माणगाव | रोहा | मुरूड | श्रीवर्धन | म्हसळा | महाड | पोलादपूर | तळा