चिपळूण तालुका
| ?चिपळूण तालुका महाराष्ट्र • भारत | |
| — तालुका — | |
| |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| प्रांत | महाराष्ट्र |
| विभाग | कोकण |
| जिल्हा | रत्नागिरी |
| लोकसंख्या | २,७९,१२२ |
| भाषा | मराठी |
| तहसील | चिपळूण |
| पंचायत समिती | चिपळूण |
चिपळूण हा रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका आहे. या तालुक्यात १६७ गावे, १ नगरपरिषद व १३० ग्रामपंचायती आहेत. एकूण लोकसंख्या २७९१२२ असून, पुरुष १३४७८८ व स्त्रिया १४४३३४ आहेत.
तालुक्यातील गावे
[संपादन]- अडरे
- आगरवाडी(चिपळूण)
- आगवे(चिपळूण)
- आकले
- अकुशखाणनगर
- आलोरे
- आंबटखोल
- आंबेरे बुद्रुक
- आंबितगाव
- अनारी
- आसुर्डे
- बामनोळी
- भिले
- भोम
- बिवळी
- बोरगाव (चिपळूण)
- चिंचघारी
- चिवेळी
- दादर(चिपळूण)
- दहिवली बुद्रुक
- दहिवली खुर्द
- दालवाटणे
- डेरवण
- डेरवण खुर्द
- देवखेरकी
- देवपाट
- धाकमोळी
- धामणवाणे
- धामेली कोंड
- ढोकरावळी
- डोणावळी
- दुगावे
- दुर्गवाडी
- दुर्गवाडी खुर्द
- गणे
- गणेशपूर(चिपळूण)
- गांगराई
- घावळवाडी
- गोंधळे
- गोवळकोट
- गुढे
- गुळवणे
- हडकणी
- हनुमानगाव
- जोधागाव
- कडवड
- कळंबस्ते
- कळमबट
- काळवंडे
- कळकावणे
- काळमुंडी
- काळुस्ते
- कामठे
- कामठे खुर्द
- कान्हे
- कपारे
- कापसळ
- करंबवणे
- करजीकर मोहोल्ला
- कासरवाडी
- कातळवाडी
- काटरोळी
- कौंधर ताम्हाणे
- केरे
- केतकी
- खडपोळी
- खंदात
- खंडोत्री
- खरवटे
- खेरडी
- खेरशेत
- खोपड
- कोकरे
- कोळकेवाडी
- कोंड फणसावणे
- कोंढे
- कोंडमाळ
- कोसबी
- कुडप
- कुंभार्ली
- कुंभारवाडी
- कुशिवडे
- कुटरे
- लोणारी चिवळीबंदर
- माजरे
- माजरे कौंधर
- माजरेकाशी
- मालडोली
- मालघर
- मांडवखारी
- मांडकी
- मांडकी खुर्द
- मांजुत्री
- मार्ग ताम्हाणे
- मार्गताम्हाणे खुर्द
- मिरजोळी
- मिरवणे
- मोरावणे
- मोरावणे बुद्रुक
- मुंढे तर्फे चिपळूण
- मुंढे तर्फे सावर्डा
- मुर्तवडे
- नागावे
- नांदगाव(चिपळूण)
- नांदगाव खुर्द
- नांदिवसे
- नारदखेरकी
- नायशी
- निरबाडे
- निरव्हळ
- निवळी
- ओंबाळी
- ओवळी
- पाचाड(चिपळूण)
- पाली(चिपळूण)
- पालवण
- पाथर्डी(चिपळूण)
- पाथे
- पवारवाडी(चिपळूण)
- पेढांबे
- पेडे
- पेढे परशुराम
- फुरूस
- पिळवली तर्फे सावर्डा
- पिळवली तर्फे वेळांब
- पिंपळी बुद्रुक
- पिंपळी खुर्द
- पोफळी(चिपळूण)
- पोफळी बुद्रुक
- पोसरे
- राधानगर
- रामपूर(चिपळूण)
- राऊळगाव
- रेहेळे भागडी
- रिकटोळी
- सावर्डे(चिपळूण)
- सावर्डे खुर्द
- शिरळ
- शिरगाव(चिपळूण)
- शिरवली(चिपळूण)
- स्वयंमदेव
- तळवडे(चिपळूण)
- तळेगाव (चिपळूण)
- तळसर
- ताम्हणमाळा
- ताणाळी
- तेरव
- तेरव बुद्रुक
- तिवडी
- तिवरे
- तोंडली
- तुरंबाव
- उभाळे
- उकतड
- उमरोळी(चिपळूण)
- वाहळ
- वायजी
- वरेली
- विर
- वेहेळे
- वेतकोंड
- वडेरू
- वाघिवरे
- वालोपे
- वालोटी
- येगाव
- शिरगांव
- आलोरे
- कुंभार्ली
- फोफळी
- कात्रोळी
चिपळूण तालुक्यातील काही गावांची नावे ( Few villages in Chiplun Taluka (Division))
- वाघिवरे (Waghivare)
- बामणोली (Bamnoli)
- बोरगाव (Borgaon)
- चिवेली (Chiveli)
- वडद (Vadad)
वाघिवरे गाव ( Waghivare Village ) वाघिवरे गाव चिपळूण तालुक्यात येते. वाघिवरे गावात काही वाड्या आहे - 1.मधलीवाडी ( Madhaliwadi, waghivare) 2.कदमवाडी 3.घडशीवाडी 4.रेवाळेवाडी 5.भोईवाडी शिवाय मोहल्ला ही आहे.

पंचक्रोशीतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचे मंदिर जवळच्या जंगलात गावाच्या वेशीवर आहे. अलीकडेच भक्त ग्रामस्थांनी मूळ स्थानीच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

शिमग्यानिमित्त देवळातून देवीची पालखी गावात येते.यादिवशी शेजारील गाव बामणोलीची देवी वाघिवरे गावच्या देवीची भेट घेण्यासाठी येते. या दोन देवींच्या पालखीची भेट हा एक नयनरम्य सोहळा असतो. या ठिकाणी छोटेखानी जत्राचे ही आयोजन असते.
मधलीवाडी (Madhaliwadi Waghivare) मध्ये श्री हितवर्धक गणेश मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेश जयंती निमित्त येथे गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते.

कदमवाडी मध्ये श्री व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. जवळील सभामंडपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो.
घडशीवाडीमध्ये नवरात्रीत देवीची स्थापना करण्यात येते.
कसे जाल - चिपळूण ते वाघिवरे एसटी बस सेवा उपलब्ध आहेत. शिवाय चिपळूण-गुहागर बस ने वाघिवरे(चिवेली) फाट्यावर उतरून रिक्षा करून वाघिवरे गाठता येइल.
हवामान
[संपादन]तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ http://ratnagiri.nic.in/chiplun/index.html
- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.
