भुईकोट किल्ला, अहमदनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


अहमदनगर
Ahmednagar fort entrance.jpg
भुईकोट किल्ला, अहमदनगर
नाव अहमदनगर
उंची ६५७मी.
प्रकार भुईकोट
चढाईची श्रेणी सोपा
ठिकाण अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव अहमदनगर
डोंगररांग भुईकोट किल्ला
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


भुईकोट किल्ला, अहमदनगर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

अहमदनगर शहराच्या पुर्व दिशेला भुईकोट किल्ला आहे. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तानमौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

कसे जाल[संपादन]

  • अहमदनगर शहराच्या पुर्व दिशेला भुईकोट किल्ला आहे. अहमदनगरहून भिंगारला जाणाऱ्या अहम्दनगर पालिका परिवहनच्या बसेस किंवा शेअर ऑटोने जाता येते.
  • रेल्वे- मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर येथे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे.

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)
अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गड सैन्याच्या ताब्यात आहे.

गडावरील राहायची सोय[संपादन]

किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]