नरखेड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नरखेड

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

२१° २८′ १२″ N, ७८° ३१′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील नरखेड
पंचायत समिती नरखेड

नरखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन]

नरखेड तालुक्यातील काही महत्वाची गावे मोवाड,सावरगाव आणि जलालखेडा आहेत.जलालखेडा येथे जांब आणि वर्धा नदीच्या संगमावर सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड एक तहसील आहे. नरखेड शहराची संत्रा नगरी म्हणून एक वेगळी ओळख आहे, इथे भरपूर प्रमाणात संत्रा उत्पादन होते, नरखेड शहर हे मध्य रेल्वेला जोडलेले शहर आहे, नागपूर दिल्ली रेल्वे लाईन या गावातुन जाते.

तालुक्यातील गावे[संपादन]

 1. आगरा
 2. अंबाडा (नरखेड)
 3. आंबोळा
 4. आरंभी (नरखेड)
 5. बाबुळखेडा (नरखेड)
 6. बाम्हणी (नरखेड) बाणोर (नरखेड) बारडपवनी बेलोणा (नरखेड) भयवाडी भारसिंगी भय्यापूर (नरखेड) भिढणूर बोपापूर (नरखेड) बोरखेडी (नरखेड) चिचकुंभा (नरखेड) चोरखैरी दातेवाडी (नरखेड) दावसा देवळी (नरखेड) धोत्रा (नरखेड) दिंडरगाव गायमुख (नरखेड) गंगळडोह गौळखेडा घोगरा गोंदेगाव (नरखेड) गोंधणी गुमगाव (नरखेड) हिवरा (नरखेड) इंदरवाडा इंदोरा (नरखेड) जलालखेडा जामगाव बुद्रुक (नरखेड) जामगाव खुर्द (नरखेड) जाटलापूर जोलवाडी जुनेवाणी (नरखेड) जुनोणा (नरखेड) काकडदरा (नरखेड) करंजोळी करीमाबाद खडकी (नरखेड) खैरगाव (नरखेड) खालंगोंदरी खंडाळा बुद्रुक खापा (नरखेड) खापरी (नरखेड) खापरीकेणे खराळा खरशी खारबाडी खारगड खारसोळी (नरखेड) खेडीगोवारगोंडी खेडी खुर्द खेडीकारयट खुशालपूर खुटखेरी कोनी कुकडी (नरखेड) लोहारा (नरखेड) लोहगड (नरखेड) लोहगडमाळ मडणा महाजनपूर (नरखेड) महेंद्री मायवाडी मालापूर मामदापूर (नरखेड) माणिकवाडा (नरखेड) माननाथ मठ (नरखेड) मेंढाळा (नरखेड) म्हासोरा मिलनपूर मिरजापूर (नरखेड) मोगरा (नरखेड) मोहाडी (नरखेड) मोहनपूर मोहगाव (नरखेड) मुंडमळीपुरा नबाबपूर (नरखेड) नायगाव (नरखेड) नांदा (नरखेड) नांदणी (नरखेड) नांदोरी (नरखेड) नारायणपूर (नरखेड) नारखेड (नरखेड) नरसिंगी नासिरपूर (नरखेड) नवेगाव (नरखेड) पळसगाव (नरखेड) पानवाडी (नरखेड) पारडी (नरखेड) पारसोडी (नरखेड) पारसोडीदिक्षित पेठइस्माईलपूरमुक्तापूर पिळापूर (नरखेड) पिंपळधारा पिंपळगाव (नरखेड) पिंपळगावराऊत पिपळा (नरखेड) पिठोरी रामगाव (नरखेड) रामपूर (नरखेड) रामपुरी (नरखेड) रामठी रानवाडी (नरखेड) रोहाणा (नरखेड) सहजापूर (नरखेड) साइवाडा साखरखेडा साळई (नरखेड) सारडी सावंगा (नरखेड) सावरगाव (नरखेड) शाबासपूर (नरखेड) शेमडा शिंदी (नरखेड) सिंगरखेडा सिंजार सिपीखापा सोनेगाव (नरखेड) सोनपूर (नरखेड) तारा (नरखेड)
 7. तेलेगाव
 8. थडीपवनी
 9. थातुरवाडा
 10. ठुगाव (नरखेड)
 11. तीनखेडा
 12. तोयापार
 13. उदापूर (नरखेड)
 14. उमरी (नरखेड)
 15. उमठा
 16. उतरा
 17. वडगाव (नरखेड)
 18. वाधोणा (नरखेड)
 19. वडविहारा (नरखेड)
 20. वारजाळी
 21. विवारा
 22. येणी
 23. येरळा (नरखेड)

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नरखेड पासून 5 किमी अंतरावर बेलोणा ग्राम मध्ये दत्तपौर्णिमेला बालहनुमान रथ यात्रा असते. नरखेड पासून 6 किमी अंतरावर असलेले पिठोरी या गावाजवळ पुरातन शिवमंदिर असून शिवरात्रीला कर्नागड म्हणून एक शिवमंदिराच स्थळ आहेत. नरखेड शहर हे चार ही दिशाने मंदिराणे वेढलेले शहर आहेत. इथे पुरातन ऋषी तलाव आहेत ते ऋषीश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत त्याच प्रमाणे महाजन (वैद्य) विठ्ठल मंदिर, राम मंदिर, ज्वालागीर महाराज मंदिर, उदासी महाराज मंदिर, कोलाबर्डी मंदिर, कृष्ण मंदिर या प्रमाणे या नरखेड शहराचे स्थळे आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासचे तालुके[संपादन]

महाराष्ट्र राज्याचा शेवटचा तालुका नरखेड आहेत. नरखेड जवळून 20 किमी अंतरावर पांडुरणा तालुका आहेत तो मध्यप्रदेश राज्यात येतो. नरखेड पासून जवळ लगत तालुका असलेले शहर काटोल, सावनेर, वरुड, पांढुरणा इत्यादी तालुके 50 किमीच्या आत अंतरावर आहेत.

संदर्भ[संपादन]

 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नागपूर जिल्ह्यातील तालुके
नागपूर शहर तालुका | नागपूर ग्रामीण तालुका | सावनेर तालुका | कळमेश्वर तालुका | नरखेड तालुका | काटोल तालुका | पारशिवनी तालुका | रामटेक तालुका | हिंगणा तालुका | मौदा तालुका | कामठी तालुका | उमरेड तालुका | भिवापूर तालुका | कुही तालुका