परांडा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार = तालुका |स्थानिक_नाव = परांडा तालुका |इतर_नाव = |टोपणनाव = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मेट्रो = नाही. |आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg |आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य |अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद = |रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद= |मुळ_नकाशा = |शोधक_स्थान = |मुळ_नकाशा_पट्टी = |आतील_नकाशा_चिन्ह = |नकाशा_शीर्षक = |क्षेत्रफळ_एकूण = |क्षेत्रफळ_आकारमान = |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = |उंची_संदर्भ = |समुद्री_किनारा = |हवामान = |वर्षाव = |तापमान_वार्षिक = |तापमान_हिवाळा = |तापमान_उन्हाळा = |मुख्यालय = |मोठे_शहर = |मोठे_मेट्रो = |जवळचे_शहर = |प्रांत = |विभाग = |जिल्हा = |लोकसंख्या_एकूण = |लोकसंख्या_वर्ष = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर = |साक्षरता = |साक्षरता_पुरुष = |साक्षरता_स्त्री = |अधिकृत_भाषा = मराठी |नेता_पद = तानाजी सावांत |संसदीय_मतदारसंघ = धाराशीव |विधानसभा_मतदारसं = परांडा |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = तहसील |न्यायक्षेत्र_नाव_१ = परांडा तालुका |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = पंचायत समिती |न्यायक्षेत्र_नाव_२ = परांडा तालुका |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = |न्यायक्षेत्र_नाव_३ = |कोरे_शीर्षक_१ = |कोरे_उत्तर_१ = |एसटीडी_कोड = |पिन_कोड = 413502 |आरटीओ_कोड = |संकेतस्थळ = |संकेतस्थळ_नाव = |दालन = |तळटिपा = |गुणक_शीर्षक = |स्वयंवर्गीत

परंडा किल्ला[संपादन]

परंडा किल्ला - ऐतिहासिक पार्श्वभूमी : परंडा किल्ला परंडा शहरात स्थित आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.[१]

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट[संपादन]

 • लोणी  • डोंजा  • शेळगांव  • अनाळा  • जवळा

परांडा is located in India
परांडा
परांडा
परांडा (India)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके
उस्मानाबाद | तुळजापूर | उमरगा | लोहारा | कळंब | भूम | वाशी | परांडा
  1. ^ http://osmanabad.nic.in/newsite/touristPlaces/ParandaFort_m.htm