Jump to content

पाबरगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पाबर गड
नाव पाबर गड
उंची मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव मुतखेल
डोंगररांग कळसूबाई हरिश्चंद्रगड
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


पाबरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

भंडारदरा धरणाच्या जवळ अकोले तालुका अहमदनगर जिल्हा अक्षं १९°३०'४८उ, रेखांश ७३°४६'४२ ==कसे जाल ?==अकोले राजूर घोटी रोडने गेल्यास तेरुंगण फाटा लागेल.तेथून तेरूंगण गावात गेल्यावर ट्रेक चालू होतो.

==इतिहास==पाबरगडाचा फारसा इतिहास पाहायला मिळत नाही.पण याचा वापर टेहळणी बुरुज प्रमाणे करत असावे असा अंदाज आहे. स्थानिक लोकांनाही फारसा इतिहास माहित नाही

छायाचित्रे

[संपादन]
पाबरगड

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

गडावर भैवनाथाचे मंदिर आहे.तसेच दोन गुहा आहेत.आणि अनेक लहान मोठी पाण्याचे हौद आहेत.

गडावरील राहायची सोय

[संपादन]

गडावर रहाण्याची सोय आहे.पण पावसाळा ऋतूमध्ये मुक्काम करू नका.कारण पाऊस अधिक असतो.

गडावरील खाण्याची सोय

[संपादन]

गडावर खाण्याची सोय नाही.

गडावरील पाण्याची सोय

[संपादन]

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]

तेरुंगन गावातून गडावर जाता येते.

==मार्ग ==अकोले राजूर घोटी रोड

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

गडावर जाण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात.

संदर्भ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]