कळवण तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कळवण तालुका
कळवण तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग कळवण उपविभाग
मुख्यालय कळवण

क्षेत्रफळ ८५९ कि.मी.²
लोकसंख्या १,६५,६०९ (२००१)
शहरी लोकसंख्या ००
साक्षरता दर ४९%

तहसीलदार बाबासाहेब गाढवे
लोकसभा मतदारसंघ दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ कळवण विधानसभा मतदारसंघ
आमदार अर्जून तुळशीराम पवार
पर्जन्यमान ६२५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कळवण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.कळवण हे नाशिक जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा तालुका असून, येथे साधारण शेती व्यवसाय केला जातो. ऊस, कांदे आणि कडधान्य शेती हे येथील मुख्य पीक आहे. ह्या तालुक्यातील लोक सुशिक्षित आणि प्रेमळ आहेत, स्वभाव खूप चांगला आहे