सावंतवाडी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सावंतवाडी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. आत्ताचा कुडाळ, दोडामार्ग हे तालुके सावंतवाडी तालुक्याचाच भाग होते.

मुख्यालय[संपादन]

सावंतवाडी तालुक्याचे मुख्यालय सावंतवाडी या नगरात आहे. सावंतवाडी हे सुन्द‍रवाडी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

संस्थान[संपादन]

सावंतवाडी हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते. १९४८ साली ते भारतात विलीन झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके
सावंतवाडी | कणकवली | कुडाळ | देवगड | दोडामार्ग | मालवण | वेंगुर्ला | वैभववाडी