साक्री तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?साक्री तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर धुळे, पिंपळनेर
प्रांत साक्री
विभाग नाशिक
जिल्हा धुळे
भाषा मराठी
तहसील साक्री तालुका
पंचायत समिती साक्री तालुका
कोड
पिन कोड

• ४२४३०४

साक्री तालुका क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तालुका आहे.(चिखलदरा अमरावती सर्वात मोठा तालुका).

महसुली दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक गावांचा समावेश होणारा राज्यातील सर्वात मोठा तालुका आहे.

प्रशासकीय सोयीसाठी नवीन पिंपळनेर तालुका प्रस्तावित आहे.

तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प, सुझलॉन पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत.

लोकसंख्या[संपादन]

पिंपळनेर हे गाव साक्री तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. पिंपळनेर गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार जवळपास २१००० आहे.

धुळे जिल्ह्यातील तालुके
धुळे तालुका | शिरपूर तालुका | साक्री तालुका | शिंदखेडा तालुका