पुरंदर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून पुरंदर(सासवड) किल्ला ओळखला जातो. पुरंदर किल्ल्याच्या नावावरूनच येथील तालुका ओळखला जातो. जेजुरीचा खंडेराया, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी, होनाजी बाळा, सगनभाऊ, बाबुराव जगताप, वीरबाजी पासलकर यांची समाधी, सरदार गोदाजी जगताप, पिलाजी जाधवराव, बाळोबा कुंजीर, अशी प्रसिद्द इतिहासाला ज्ञात असलेली माणसे जन्माला आली. संत सोपानदेवाची समाधी याच क-हाकाठावर सासवड़ येथे आहे. सह्यादि्पवर्तावर यादवकालीन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले भुलेश्वर मंदिर याच तालुक्याच्या पुवेला आहे.पेशवाई येथील ५२ सरदारांच्या जीवावर तगली. सासवडचा अंबाजी पुरंदरे, बाळोबा कुंजीर व इतर सरदारांचे वाडे आजही लक्ष वेधून घेतात.

Disambig-dark.svg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पुरंदर तालुका
{{{स्थानिक_नाव}}}
पुरंदर तालुका पुणे.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील पुरंदर तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग भोर
मुख्यालय सासवड


तहसीलदार divdata tombare
लोकसभा मतदारसंघ बारामती
विधानसभा मतदारसंघ पुरंदर
आमदार vijay shivtare


पुरंदर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

संदर्भ[संपादन]