तलासरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?तलासरी तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
सभापती नंदू हाडळ
उपसभापती राजेश खरपडे
तहसील तलासरी तालुका
पंचायत समिती तलासरी तालुका


तलासरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

तलासरी तालुक्यात खालील गावे येतात. आच्छाड, आमगाव, आंबेशेतगाव, अणवीर, आवरपाडा, बराडी, बोरीगाव, बोरमाळ, ब्राह्मणपाडा, डोल्हारपाडा, डोंगरी, गांधीनगर, घिमणिये, गिरगाव, गोरखपूर, इभाडपाडा, काजळी, कारजगाव, कावडे, खराडपाडा, कोचई, कोदाड, कुर्झे, मानपाडा, मसणपाडा, पाटीलपाडा, सागरशेत, संभा, सावणे, सावरोळी, सुतारपाडा, सुत्राकार, तलासरी, ठाकरपाडा, उधवा, उपलाट, वाडवळी, वरवडे, वासा, वेवजी, विलाटगाव, झाई, झारी,

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

बाह्य दुवे[संपादन]

पालघर जिल्ह्यातील तालुके
वसई | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | विक्रमगड