चकदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


चकदेव
नाव चकदेव
उंची मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग महाबळेश्वर
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


चकदेव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

1) खेड (रत्‍नागिरी जिल्ह्यातील ) बस स्थानकावरून आंबवली या गावी जावे. तेथे यादव यांच्या दुकानात चौकशी करून शिडीच्या वाटेने चकदेवला जाता येते.

२) खेड बस स्थानकावरून दुपारी ०४:१५ला फक्त १ बस शिंदी या गावाला रघुवीर घाट मार्गे जाते. तिने शिंदी येथे उतरून सोप्या वाटेने चकदेवला जाता येते.

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे== गडावर जंगम लोकांची वस्ती आहे. पुरातन शिवमंदिर आहे.

गडावर वस्ती असल्यामुळे राहण्याची उत्तम सोय आहे. हॉटेल्स नाहीत.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

==मार्ग ==) खेड बस स्थानकावरून दुपारी ०४:१५ला फक्त १ बस शिंदी या गावाला रघुवीर घाट मार्गे जाते. तिने शिंदी येथे उतरून सोप्या वाटेने चकदेवला जाता येते.

सिंधी या गावातून गडावर जाण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतात चढाई श्रेणी सोपी असून जाताना आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]