हवेली तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हवेली तालुका
हवेली पुणे.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील हवेली तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग हवेली
मुख्यालय हवेली
हवेली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

आगळांबे आहिरे (हवेली) आळंदी म्हातोबाची आंबी (हवेली) आंबेगाव (हवेली) आर्वी (हवेली) अष्टपूर औताडवाडी हांडेवाडी अवसरेनगर आव्हाळवाडी बहुळी बाकोरी भगतवाडी (हवेली) भावडी (हवेली) भवरापूर भिलारेवाडी (हवेली) बिवरी बुरकेगाव देहु धायरी दोणजे डोंगरगाव (हवेली) फुलगाव फुरसुंगी गौडदरा गावडेवाडी (हवेली) घेरा सिंहगड गोगलवाडी गोऱ्हे बुद्रुक गोऱ्हे खुर्द गुजर निंबाळकरवाडी हडपसर (हवेली) हिंगणगाव (हवेली) होळकरवाडी जांभळी (हवेली) जांभुळवाडी (हवेली) कदमवाकवस्ती कल्याण (गाव) केसनंद खडकवाडी खडकवासला खाडेवाडी (हवेली) खामगाव मावळ खामगाव टेक खानापूर (हवेली) खेड (हवेली) किरकिटवाडी कोळेवाडी (हवेली) कोळवाडी (हवेली) कोंडवे धावडे कोंढणपूर कोपरे (हवेली) कोरेगाव मुळ कुडजे कुंजीरवाडी लाहगाव लोणी काळभोर लोणी कांड माळीनगर (हवेली) माळखेड मांडवी बुद्रुक मांडवी खुर्द माणेखाडी मांगडेवाडी मांजरी (हवेली) मांजरी खुर्द मोगरवाडी मोकारवाडी मोरदरी मोरधारी मुंढवा मुरकुटेनगर नाहरे नायगाव (हवेली) नांदेड (हवेली) नांदोशी (हवेली) न्हावीसांदस निरगुडी (हवेली) पाषाण पेरणे पेठ (हवेली) पिंपळेगुरव पिंपळे सौदागर पिंपरीसांदस पिसोळी प्रयागधुम रहाटवडे रामनगर (हवेली) रामोशीवाडी (हवेली) सांबरेवाडी सणसनगर संगरुण सांगवीसांदस साष्टे शेवाळवाडी (हवेली) शिंदेवाडी (हवेली) शिंदवणे शिरसवाडी शिवाणे शिवणे (हवेली) शिवापूर (हवेली) सोनापूर सोरतापवाडी सुनारवाडी तळेरानवाडी तानाजीनगर तरडे थेऊर थोपटेवाडी (हवेली) टिळेकरवाडी तुळापूर उंदरी (हवेली) उरुळीदेवाची उरुळी कांचन विठ्ठलनगर (हवेली) वडाचीवाडी (हवेली) वाडेबोल्हाई वडगावशिंदे वढु खुर्द वडकी वाघोली वालाटी (हवेली) वांजळेवाडी वारदादे येवलेवाडी (हवेली)

भौगोलिक माहिती[संपादन]

पुणे शहराचा काही भाग आणि लागून असलेला काही परिसर हवेली तालुक्यात येतो.

इतर किंवा अवांतर माहिती[संपादन]

पिंपरी चिंचवड शहर आणि देहू, उरुळी कांचन चंदननगर, कुंजीरवाडी, थेऊरवाघोली इत्यादी गावे या तालुक्यात आहेत.

संदर्भ पिरंगुट गांव[संपादन]