कळंब तालुका (यवतमाळ)
Appearance
(कळंब तालुका, यवतमाळ या पानावरून पुनर्निर्देशित)
कळंब तालुका (उस्मानाबाद) याच्याशी गल्लत करू नका.
?कळंब महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | यवतमाळ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कळंब तालुका, यवतमाळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. याच नावाचा एक तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.हे गाव नागपूर-बुटीबोरी- तुळजापूर या प्रमुख राज्य महामार्ग क्र. ३वर नागपूरपासून १२३ कि.मी. तर वर्ध्याहून ४६ कि.मी. अंतरावर आहे. येथे श्री चिंतामणीचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिरात जाण्यास पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे मंदिर चक्रावती नदीच्या किनाऱ्यावर आहे. दर बारा वर्षांनी येथे गंगा अवतरते[ संदर्भ हवा ] त्यावेळेस येथे मोठा उत्सव असतो.
तालुक्यातील गावे
[संपादन]- अजनी
- आलोडा
- आमळा (कळंब)
- अंदबोरी
- अंतरगाव (कळंब)
- आष्टी (कळंब)
- औरंगपूर (कळंब)
- बऱ्हाणपूर (कळंब)
- बेलोणा
- बेलोरी (कळंब)
- भवनपूर
- बोरीमहल
- बोरजाई
- चापर्डा
- चिंचोळी (कळंब)
- दाहेगाव (कळंब)
- दत्तपूर (कळंब)
- दौलतपूर
- देवनाळा
- धामणी (कळंब)
- धानोडी
- धोतरा
- दोडापूर
- डोंगरखरडा
- दोनोडा
- द्रुग
- एकळासपूर
- गाढवधरी
- गाणमगाव
- गांधा
- गांधीनगर (कळंब)
- गणेशवाडी (कळंब)
- गंगादेवी
- गंगापूर (कळंब)
- घोटी (कळंब)
- हैबतपूर (कळंब)
- हिराडी
- हिरापूर (कळंब)
- हिवरा
- हिवरी (कळंब)
- हुसनापूर (कळंब)
- इचोरा (कळंब)
- जोडमोहा
- जोंधळणी
- कैलासपुरी
- कळंब.
- कळसपूर
- कामतवाडा (कळंब)
- कान्होळी
- कारक
- कासमपूर
- काटरी
- खडकी (कळंब)
- खैरी (कळंब)
- खातेश्वर
- खतखेडा
- खोराद बुद्रुक
- खोराद खुर्द
- खुदवंतपूर
- खुटाळा
- किन्हाळा (कळंब)
- किनवट (कळंब)
- कोडोरी (कळंब)
- कोळेझरी
- कोठा (कळंब)
- कुसाळ (कळंब)
- महितापूर
- मलकापूर (कळंब)
- मंगरूळ (कळंब)
- मांजरवाघळ
- माणकापूर (कळंब)
- मारेगाव (कळंब)
- मार्कंड
- माटेगाव
- मावळणी
- मेंढाळा
- मेटीखेडा
- म्हासोळा (कळंब)
- मोहदरी
- मुबारकपूर (कळंब)
- मुरादपूर (कळंब)
- मुसाळ
- नागठाण
- नांझा
- नरसापूर
- निळज (कळंब)
- निंभोरा
- निमगव्हाण
- पाहुर (कळंब)
- पालोटी (कळंब)
- पांगडी
- पारडी (कळंब)
- पारडी नकटी
- पारसोडी बुद्रुक
- पारसोडी खुर्द
- पाथरड (कळंब)
- पिधा
- पिलखाना
- पिंपळगाव (कळंब)
- पिंपळगाव होरे
- पिंपळखुटी (कळंब)
- पिंपळशेंडा (कळंब)
- पोफळणी
- पोटगव्हाण
- प्रधानबोरी
- राजुर (कळंब)
- रासा (कळंब)
- रासुळपूर
- रुधा (कळंब)
- सरपधारी
- सारटी
- सासळादेवी
- सातेफळ
- सावळापूर
- सावंगी (कळंब)
- सावरगाव (कळंब)
- शंकरपूर
- शेली
- शेराड
- शिंगणापूर (कळंब)
- शिवपुरी (कळंब)
- शिवणी खुर्द
- सोनेगाव
- सोनखस
- सुकळी (कळंब)
- तळेगाव (कळंब)
- तरोडा (कळंब)
- तसलोट
- थाळेगाव (कळंब)
- तिरझाडा
- तुळजापूर (कळंब)
- उमरगाव
- उमरी (कळंब)
- वडगाव (कळंब)
- वाधोणा खुर्द (कळंब)
- वांदळी
- वातबोरी
- यशवंतपूर
- झाडकिन्ही
चित्रदालन
[संपादन]-
कळंब येथील मंदिरातील चिंतामणीच्या मूर्तीचा चेहरा.
-
कळंब येथील मंदिरातील चिंतामणीची पूर्ण मूर्ती.
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |