आंबोळगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंबोलगड या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


आंबोळगड
नाव आंबोळगड
उंची {{{उंची}}}
प्रकार गिरिदुर्ग भुईकोट किल्ला
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग {{{डोंगररांग}}}
सध्याची अवस्था अतिशय जिर्ण
स्थापना {{{स्थापना}}}


आंबोळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात दोन किनारी दूर्ग आहेत ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. "मुसाकाजी" या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला. इ.स. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठवली.

कसे जाल ?[संपादन]

रत्नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

एक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त येथे काही नाही. ना तटबंदी न वाड्याचे अवशेष. आंबोळगड हा उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहिर व वाड्यांची जोती आहेत. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे.

गडावरील राहायची सोय[संपादन]

काही नाही.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

खाण्याची सोय नाही. स्वतः करावी.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर पाण्याची सोय नाही, पण जवळील गगनगिरी महाराजांच्या आश्रमात होऊ शकते.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]