मोहोळ तालुका
Appearance
| ?मोहोळ महाराष्ट्र • भारत | |
| — तालुका — | |
| |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| भाषा | मराठी |
| तहसील | मोहोळ |
| पंचायत समिती | मोहोळ |
| कोड • आरटीओ कोड |
• MH13 एमएच१३[१] |
मोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापूर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग क्रमांक-६५ मोहोळमधून जातो.
- कृषी विभाग:
- राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न कळसे फार्म)
- कृषी विज्ञान केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न कळसे फार्म)
- प्रशासकीय कार्यालये:
- तहसील कार्यालय मोहोळ.
- पंचायत समिती कार्यालय मोहोळ.
- नगर परिषद मोहोळ.
- पोलीस ठाणे मोहोळ
- भुमी अभिलेख यांचे कार्यालय
- कृषी उत्पन्न बाजार समिती
- आठवडा बाजार (रविवार)
- शहरात जुन्या वास्तूंपैकी
नागनाथ मंदिर, नीलकंठ मंदिर, भानेश्वर मंदिर, गवत्या मारुती मंदिर, शक्तीदेवी मंदिर, उत्रेश्र्वर मंदिर, देशमुख वाडा, जोशी वाडा, देशपांडे वाडा, इंग्रज कालीन जेल, चाटी गल्ली विहीर, अश्या ऐतीहासिक वास्तू आहेत.
- मेन रोड बाजारपेठ असून सर्व दुकाने आहेत.
वैराग रस्ता भागाकडे शेती भाग आहे
तालुक्यातील गावे
[संपादन]- अंकोली
- अनगर
- अरबाळी
- अर्जुनसोंड
- अर्धनारी
- आढेगाव (मोहोळ)
- आष्टी (मोहोळ)
- आष्टे (मोहोळ)
- इचगाव
- एकुरके
- औंढी (मोहोळ)
- कातेवाडी
- कामती बुद्रुक
- कामती खुर्द
- कुरणवाडी (अनगर)
- कुरणवाडी (आष्टी)
- कुरूल
- कोथाळे
- कोन्हेरी
- कोंबडवाडी
- कोरवली
- कोळेगाव
- खंडाळी
- खंडोबाचीवाडी
- खरकटणे
- खवणी
- खुणेश्वर
- गलंदवाडी
- गोटेवाडी
- घाटणे (मोहोळ)
- घोडेश्वर
- घोरपडी (मोहोळ)
- चिखली (मोहोळ)
- चिंचोली काटी
- जामगाव खुर्द
- जामगाव बुद्रुक
- टाकळी सिकंदर
- डिकसळ
- ढोकबाभूळगाव
- तरटगाव
- तांबोळे
- तेलंगवाडी
- दाईंगडेवाडी
- दादपूर
- देगाव (वा.)
- देवडी
- नजीक पिंपरी
- नरखेड
- नालबंदवाडी
- नांदगाव
- परमेश्वर पिंपरी
- पवारवाडी
- पाटकुल
- पापरी
- पासलेवाडी
- पिरटाकळी
- पेनुर
- पोखरापूर
- पोफळी
- बिटले
- बैरागवाडी
- बोपले
- भांबेवाडी
- भैरववाडी
- भोयरे
- मनगोळी
- मलिकपेठ
- मसले चौधरी
- मिरी
- मुंढेवाडी
- मोरवंची
- मोहोळ
- यल्लमवाडी
- यावली (मोहोळ)
- येणकी
- येवती
- रामहिंगणी
- लमाणतांडा (मोहोळ)
- लांबोटी
- वटवटे
- वडदेगाव
- वडवळ
- वडाचीवाडी
- वरकुटे
- वाघोली
- वाघोलीवाडी
- वाफळे
- वाळूज
- विरवडे खुर्द
- विरवडे बुद्रुक
- शिंगोली (मोहोळ)
- शिरापूर (मोहोळ)
- शिरापूर (सोलापूर)
- शेजबाभुळगाव
- शेटफळ
- सय्यद वरवडे
- सारोळे
- सावळेश्वर
- सिद्धेवाडी
- सोहाळे
- सौंदणे
- हराळवाडी
- हिंगणी (निपाणी)
- हिवरे
संदर्भ
[संपादन]http://www.census2011.co.in/data/subdistrict/4248-mohol-solapur-maharashtra.html
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.
