अलिबाग किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अलिबाग किल्ला
नाव अलिबाग किल्ला
उंची मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


अलिबाग किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

अलिबाग च्या समुद्र किनाऱ्यावर अलिबाग बस स्थानकापासून २किमी अंतरावर अलिबाग किल्ला म्हणजे कुलाबा किल्ला अरबी समुद्रात, एका लहान बेटावर आहे.

कसे जाल ?[संपादन]

पायी चालत साधारण 10-15 मिनिटात अलिबाग किल्ल्यावर जाता येईल, हे अंतर 2 km एव्हढे आहे. आणि कार किंवा बाईक ने 5 मिनिटात पोहचता येईल. परंतु भरतीच्या वेळी या किल्ल्यावर जाता येत नाही.

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावरील राहायची सोय[संपादन]

या गडावर राहण्याची सोय नाही

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

या गडावर खाण्याची सोय नाही

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

मुंबई वरून या किल्ल्यावर जाण्यासाठी फेरी मिळते, फेरी ने साधारण 2 तासा मध्ये अलिबाग येथे पोहचवू, तेथून पायी किंवा टॅक्सी, रिक्षा ने 10 मिनिटात येथे फोहाचाता येते.

रोड ने. जर मुंबई वरून कॅब भाड्याने घेतल्यास साधारण 2-30 ते 3 तास वेळ लागू शकतो.

रेल्वे ने जर येणार असला तर पनवेल ते पेन रेल्वे ने 20 मिनिटात आणि पेन ते अलिबाग टॅक्सी किंवा रिक्षाने 1 तासात तुम्ही अलिबाग येथे पोहचाल.

संदर्भ[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा[संपादन]