अकोला तालुका
Appearance
?अकोला तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मुख्यालय | अकोला |
प्रांत | विदर्भ |
जिल्हा | अकोला जिल्हा |
भाषा | मराठी |
तहसील | अकोला तालुका |
पंचायत समिती | अकोला तालुका |
हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अकोला शहरापासुन २० किलोमीटर अंतरावर एेतिहासिक एेळवण हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास १००० असुन हे गाव निसर्गच्या सानिध्यात आहे. या गावाची पाश्वभुमी अशी आहे. की, येथे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी एक रात्ती येथे मुक्काम केला होता. त्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या आद्यग्रंथ लिळाचरीत्रामध्ये सुद्धा आढळतो. अकोला शहरामध्ये जुना एेतिहासिक किल्ला सुद्धा आहे.
अकोला जिल्ह्यातील तालुके |
---|
अकोट तालुका | अकोला तालुका | तेल्हारा तालुका | पातूर तालुका | बार्शीटाकळी तालुका | बाळापूर तालुका | मुर्तिजापूर तालुका |
अकोला येथून १५ किलो मीटर अंतरावर सांगळूद बु (अंबादेवी) हे गाव आहे. येथे श्री अंबानाथ महाराज यांचे भव्य मंदिर आहे.