लळिंग किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लळिंग
नाव लळिंग
उंची १९९५ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी अत्यंत सोपी
ठिकाण धुळे जिल्हा(धुळे) महाराष्ट्र
जवळचे गाव धुळे-मालेगाव रस्ता, लळिंग गाव
डोंगररांग गाळणा टेकडया
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


लळिंग किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

कसे जाल[संपादन]

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावरील राहायची सोय[संपादन]

गडावर राहायची सोय नाही.जवळच धुळे शहर आहे तिथे आपली राहायची व्यवस्था होईल.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावर जेवणाची सोय नाही. खाण्याची सोय स्वतः करावी .

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

पाण्याची सोय देखील आपण आपल्याला पुरेल एवढे पाणी सोबत न्यावे ..

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत पण बरेच पर्यटक जाताना व मुख्य गावातील वाट वापरतात .गडाच्या पायथ्याला हेमंड पंथी महादेव मंदिर आहे त्याचा बाजूने आदिवादी पाड्याजवळून सरळ आपण गडावर जाऊ शकतात. किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटनांनी गडावर जायचे वाटेवर दिशा दर्शक खुणा केलेल्या आहेत त्यामुळे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग लवकर कळतो.

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

साधारणतः ४५ मिनट ते १ तास

संदर्भ[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हेसुद्धा पहा[संपादन]