यशवंतगड (जैतापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशवंतगड (नाटे)
नाव यशवंतगड (नाटे)
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण यशवंतगड (नाटे)
जवळचे गाव यशवंतगड, नाटे, रत्नागिरी
डोंगररांग
सध्याची अवस्था फारशी चांगली नाही
स्थापना {{{स्थापना}}}


यशवंतगड (नाटे) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान आणि किल्ल्याची माहिती[संपादन]

यशवंतगड (नाटे) किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जैतापूर खाडीच्या काठावर हा किल्ला आहे. या गडाला बालेकिल्ला असून चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी दोन बालेकिल्ल्याला आणि दोन पर्कोताला आहेत. महाद्वार पूर्वेला असून बालेकिल्ल्याच्या बदेरच्या बाजूला संरक्षक खंदक आहेत. गडाची तटबंदी जांभ्या दगडात आहे. सतरा बुरुज चांगल्या अवस्थेत आहेत. गडाच्या चार दरवाज्यांपैकी तीन दरवाजे मोडकळीस आले आहेत. महाद्वारातून प्रवेश केला की बालेकिल्ल्यात प्रवेश होतो.

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

कसे जाल[संपादन]

रत्‍नागिरीहून पावस-आडीवरे- नाटे-आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

पडके वाडे आणि भक्कम तटबंदी

गडावरील राहायची सोय[संपादन]

नाही

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

नाही

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

नाही

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

भारतातील किल्ले