इगतपुरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

इगतपुरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड पाऊस होतो. भरपूर पावसामुळे या तालुक्यात भाताचे पिक घेतले जाते.

इगतपुरी तालुका
इगतपुरी

19°41′37″N 73°33′38″E / 19.6935°N 73.5605°E / 19.6935; 73.5605
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक
जिल्हा उप-विभाग नाशिक उपविभाग
मुख्यालय इगतपुरी

क्षेत्रफळ ८४६ कि.मी.²
लोकसंख्या २,२८,०० (२००१)
शहरी लोकसंख्या ५२,०००
साक्षरता दर ५०
लिंग गुणोत्तर १.०३५ /

प्रमुख शहरे/खेडी टाकेद
तहसीलदार श्री अनिल पुरे
लोकसभा मतदारसंघ नाशिक
विधानसभा मतदारसंघ इगतपुरी
आमदार निर्मला रमेश गावित
पर्जन्यमान ३४४२ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ