पेठ किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेठ किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यालाच कोथळीगडचा किल्ला म्हणतात.