जामखेड तालुका
जामखेड तालुका | |
---|---|
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | अहमदनगर |
जिल्हा उप-विभाग | कर्जत |
मुख्यालय | जामखेड |
क्षेत्रफळ | ८७८.६२ कि.मी.² |
लोकसंख्या | १,३४,२३८ (२००१) |
साक्षरता दर | ४३.८५ |
लिंग गुणोत्तर | १.०५ ♂/♀ |
प्रमुख शहरे/खेडी | [खर्डा]व इतर तालुक्यातील सर्व शहरे खेडी |
लोकसभा मतदारसंघ | अहमदनगर-दक्षिण |
विधानसभा मतदारसंघ | कर्जत-जामखेड |
आमदार | मा श्री रोहित पवार |
पर्जन्यमान | १७८ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
जामखेड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. खर्डा हे तालुक्यातील ऐतिहास स्थळ आहे तेथे किल्ला व निजामाच्या काळातील गढी आहे.
चोंडी[संपादन]
चोंडी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान म्हनुन विशेष महत्त्व आहें. मुळवंशज प्रा.राम शंकर शिंदे हे गेली 10 वर्षे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात मा श्री शरदचंद्र पवार यांच्या प्रयत्नाने चोंडी आता पर्यटन क्षेत्र म्हनुन प्रसिद्ध होत आहें.
पर्यटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहें. काही विघ्नसंतोषी लोकांना त्यांचा उत्कर्ष देखवला नाही म्हणून फुटीर होत विरोधी पक्षाला रसद पुरवत त्यांचा पराभव करत त्यांच्या प्रगतीला खीळ घालण्याचं महापाप केलं आहे .
- अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले महादेव मंदिर
- जीर्णोद्धार केलेला राजवाडा
- अहिल्याबाई होळकर स्मृतिस्तंभ
- अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा
- महादेव मंदिराजवळील बगीचा व राशिचक्र देखावा(मुर्ती)
- ग्रामदैवत चोंडेश्वरी मंदिर
देवदैठण[संपादन]
देवदैठण प्रसिद्ध खंडोबा पुरातन मंदिर चैत्र महिन्यात भव्य जत्रेत मानाच्या काठ्यांची मिरवणूक
खर्डा[संपादन]
खर्डा खर्ड्याची लढाई ऐतिहासिक महत्त्व भुईकोट किल्ला पर्यटन विशेष
हळगाव[संपादन]
हळगाव जय श्रीराम शुगर ॲंड ॲग्रो प्राॅडक्टस् जामखेड तालुका तिल पहिला साखर कारखाना श्री राजेंद्र (तात्या) फाळके पा. यांनी उभा केला पायाभरणी - दिलीप वळसे पा. व आर आर पाटील यांच्या हस्ते करन्यात आली
कृषी महाविद्यालय हळगाव
जामखेडची नागपंचमी व नागपंचमी[संपादन]
जामखेड श्रावण महीना मध्ये नागपंचमी रोजी मोठी यात्रा भरते जामखेड ची नाचपंचमी सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे
बाह्य दुवे[संपादन]
- "जामखेड तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]