फोर्ट (मुंबई)
Appearance
फोर्ट हा मुंबईतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जुना भाग आहे. या भागाचं नाव जवळील भक्कम अशा फोर्ट जाॅर्ज या किल्ल्याच्या नावावरून पडलं आहे, जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला आहे.
आसपासचा परिसर
[संपादन]चर्चगेट रेल्वे स्थानक ते फोर्ट जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला भीखा बेहराम नावाची विहीर आहे.[१]

- ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार,१८ मार्च २०२५