वैराटगड
वैराटगड | |
नाव | वैराटगड |
उंची | ३३४० फूट् |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | सातारा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | म्हसव,व्याजवाडी |
डोंगररांग | महाबळेश्वर |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
वैराटगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला असून राजा भोज याने ११ व्या शतकामध्ये तो बांधला.
सभासद बखर मधील उल्लेख नुसार हा गड सरनौबत पिलाजी गोळे यांच्याकडे किल्लेदारी आहे. [ संदर्भ हवा ]
इतिहास[संपादन]
शिवाजी महाराजांच्या काळात याचा लष्कर तळ म्हणून वापर होत असे. शिवाजी महाराजांनी वाई जिंकल्यावर वैराटगड आणि पांडवगड यांचा साम्राज्यामध्ये समावेश केला. ब्रिटीशांनी इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला काबिज केला.