जळगाव तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?जळगाव तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील जळगाव तालुका
पंचायत समिती जळगाव तालुका


जळगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड


कानळदा या जळगाव शहरापासून ११ किमी अंतरावर गावात एक ऐतिहासिक पुरातन महर्षी कण्व यांचा गिरणा नदीच्या का‌ठी आश्रम आहे. कण्व ऋषींच्या या आश्रमात एक जुने महादेवाचे देऊळ आहे, व एक भुयार आहे..

कानळदा गावातील अन्य देवळे[संपादन]

१.महादेव
२.भादुबा महाराज
३.भोजनाथ महाराज(नवनाथपंथी)  :- या देवाची पूजा चर्मकार समाजाचे लोक करतात.
४.खंडेराव महाराज
५.पीर बाबा
६.माता मनुदेवी
७.भिलाट देव