सिल्लोड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिल्लोड तालुका

20°18′N 75°39′E / 20.3°N 75.65°E / 20.3; 75.65
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा औरंगाबाद जिल्हा
जिल्हा उप-विभाग सिल्लोड उपविभाग
मुख्यालय सिल्लोड

क्षेत्रफळ १२३५.९ कि.मी.²
लोकसंख्या २,९१,०५६ (२००१)
शहरी लोकसंख्या ४३,८६७

प्रमुख शहरे/खेडी अंधारी
लोकसभा मतदारसंघ जालना
विधानसभा मतदारसंघ सिल्लोड
आमदार अब्दुल सत्तार
पर्जन्यमान ७२१ मिमी


सिल्लोड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये अंधारी, गोळेगांव, अजिंठा, धानोरा, शिवणा, पालोद, मंगरूळ, मांडणा, अन्वि, राहिमाबाद, पानवदोड, भराडी, धोत्रा, अंभई, बोजगाव, देऊळगाव बाजार, उंडणगांव, हळदा (सिल्लोड), आमठाना, चिंचपूर बोरगाव बाजार, कोटनंद्रा, टाकळी खुर्द इत्यादी खेडी आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका