बहादूरवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहादूरवाडी
नाव बहादूरवाडी
उंची
प्रकार स्थलदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव वाळवा,तांदुळवाडी
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


बहादूरवाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सान्गली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहादूरवाडी हा स्थलदुर्ग आहे.पुणे-बेन्गलोर महामार्गावर तान्दूळवाडी गावातून डाव्या बाजूस एक फाटा लागतो , तेथून ३ कि.मी. अन्तरावर बहादूरवाडी गाव लागते.गावातच हा भुईकोट किल्ला आहे


कोटाचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे,भुईकोटाची तटबन्दी अजून शाबूत आहे,आत प्रवेश केल्यानन्तर बुरुज,अर्धवट भिन्ती असे काही अवशेष दिसून येतात.आकाराने हा भुईकोट तसा छोटासाच आहे.सध्या इथे काहीच वावर नसल्यामुळे झाडा-झुडपान्ची दाटी झालेली आहे.

सम्पूर्ण भुईकोट फिरण्यास अर्धा तास पुरेसा आहे

संदर्भ[संपादन]

बाहय दुवे[संपादन]

किल्याच्या प्रवेश दारावर गणपतीची मुतीं आहे.