तुळजापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?तुळजापूर तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१७° ५१′ ००″ N, ७६° ०९′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील तुळजापूर तालुका
पंचायत समिती तुळजापूर तालुका


हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथे तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे.

तुळजा भवानी मंदिर[संपादन]

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची हि देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अदी नावानी ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. आश्विन व चैत्र पूर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात.[१]

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट। सिंदफळ[संपादन]

 •   • काक्रंबा  • मंगरूळ  • काटी साचा:काटी*काटगाव  • अणदूर  • जळकोट  • नंदगाव  • शहापूर

  1. ^ http://osmanabad.nic.in/newsite/touristPlaces/touristplaces-tuljapur_m.htm