Jump to content

श्रीगोंदा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख श्रीगोंदा तालुका विषयी आहे. श्रीगोंदा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या



या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


श्रीगोंदा तालुका
श्रीगोंदा is located in अहिल्यानगर
श्रीगोंदा
श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्याचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

18°41उ 74°44'पू
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहिल्यानगर
जिल्हा उप-विभाग श्रीगोंदा
मुख्यालय श्रीगोंदा

क्षेत्रफळ १६०५.६१ कि.मी.²
लोकसंख्या २,७७,३१९ (२००१)
साक्षरता दर ६३.७६

प्रमुख शहरे/खेडी श्रीगोंदा
तहसीलदार श्री मिलिंद कुलथे
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण
विधानसभा मतदारसंघ श्रीगोंदा
आमदार विक्रम पाचपुते
पर्जन्यमान ४४८.६ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


श्रीगोंदा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक तालुका आहे.

श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, बेलवंडी व पेडगावचा बहादूरगड आहेत. श्रीगोंदा शहराचे आधीचे नाव चांभारगोंदे होते. विशेष ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेले शहर असूनही याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही असे म्हणावे लागेल.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "श्रीगोंदा तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
  • श्रीगोंदा.इन संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर-दिनांक २८/१०/२०१० रोजी तपासले.)
  • http://ahmednagar.nic.in/html_docs/Taluka-Shrigonda.htm