येवला तालुका
Appearance
येवला तालुका येवला तालुका | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | निफाड उपविभाग |
मुख्यालय | येवला |
क्षेत्रफळ | १०६४ कि.मी.² |
लोकसंख्या | २,३५,५२१ (२००१) |
तहसीलदार | प्रमोद हीले |
लोकसभा मतदारसंघ | दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | येवला विधानसभा मतदारसंघ |
आमदार | छगन भुजबळ |
पर्जन्यमान | ४८८ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
येवला तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
[संपादन]- आडगावचोथावा
- आडगावरेपाळ
- अडसुरेगाव
- अहेरवाडी
- आंबेगाव (येवला)
- अंदरसुल
- आंगणगाव
- अंगुळगाव
- आंकई
- आंकुटे
- अंतरवेली (येवला)
- बाभुळगाव बुद्रुक
- बाभुळगाव खुर्द बडापूर बाळापूर (येवला) बाल्हेगाव बसंतनगर भारम भातगाव (येवला) भायखेडे भिंगारे भुलेगाव बोकाटे चंदगाव (येवला) चिचोडी बुद्रुक चिचोडी खुर्द दहेगावधुळ दहेगावपातोडा देवलाणे (येवला) देवठाण (येवला) देशमाने बुद्रुक देशमाने खुर्द देवरगाव (येवला) देवदरी धामणगाव (येवला) धामोडे धनकवडी (येवला) धानोरे (येवला) धुळगाव (येवला) डोंगरगाव (येवला) दुगलगाव एरंडगाव बुद्रुक एरंडगाव खुर्द गणेशपूर (येवला) गारखेडे गोंदगाव गोपाळवाडी (येवला) गोरखनगर गुजरखेडे हडपसावरगाव जळगावनेऊर जौळके जायदरे कनाडी (येवला) कासरखेडे कतरणी कौतखेडे खैरगव्हाण खामगाव (येवला) खरवंडी (येवला) खिरडीसाठे कोलम बुद्रुक कोलम खुर्द कोळगाव (येवला) कोटमगाव बुद्रुक कोटमगाव खुर्द कुसमाडी कुसुर (येवला) लाहित लौकीशिरस महालगाव महालखेडे चांदवड महालखेडे पाटोदा ममदापूर (येवला) मनोरी बुद्रुक मातुळठाण मुखेड (येवला) मुरमी नागरसुळ नागदे नंदेसर नांदुर (येवला) नायगव्हाण नेऊरगाव निळखेडे निमगाव मढ न्याहारखेडे बुद्रुक न्याहारखेडे खुर्द पन्हाळसाठे पांजरवाडी पारेगाव (येवला) पाटोदा (येवला) पिंपळगाव जलाल पिंपळगाव लेप पिंपळखुटे बुद्रुक पिंपळखुटे खुर्द पिंपळखुटे तिसरे पिंपरी (येवला) पुरणगाव रहाडी राजापूर (येवला) रायटे (येवला) रेंदाळे सायगाव (येवला) साटाळी सातारे सत्यगाव सावरगाव (येवला) सावखेडे शेवगे शिरसगाव लौकी सोमठाणदेश सोमठाणजोश सुरेगावरस्ता तळवडे (येवला) तांदुळवाडी (येवला) ठाणगाव (येवला) उंदीरवाडी वडगावबाल्हे वाघाळे (येवला) वैबोठी वाळदगाव विखरणी विसापूर (येवला)
हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मिमी पर्यंत असते.
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate