भंडारगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ला तीन भागांत विभागलेला आहे. यांच्या उत्तरेकडील भागाला पळसगड म्हणतात तर दक्षिणेकडील भाग हा भंडारगड म्हणून ओळखला जातो.[१]

  1. ^ (India), Maharashtra (1972). Maharashtra State Gazetteers: General Series (en मजकूर). Directorate of Government Print., Stationery and Publications.