गोरखगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गोरखगड
गुणक 19°11′31″N 73°32′24″E / 19.191866°N 73.540077°E / 19.191866; 73.540077
नाव गोरखगड
उंची ६५१ मीटर/२१३७ फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव देहरी
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


गोरखगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरुन गोरखगड असे ठेवले आहे.