कुलाबा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


किल्ले कुलाबा
Kolabafort west side.jpg
कुलाबा किल्ला
नाव किल्ले कुलाबा
उंची मी.
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण कुलाबा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव कुलाबा
डोंगररांग अरबी समुद्र
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


कुलाबा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

कुलाबा किल्ला किंवा किल्ला-इ-कुलाबा (किल्ले कुलाबा) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून ३५ किलोमीटर दक्षिणेस अलिबागजवळ आहे. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटर अंतरावर, अरबी समुद्रात आहे.

इतिहास[संपादन]

तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

उजव्या सोंंडेचा गणपती मंदिर, हनुमान मंदिर,शिव मंदिर ,दर्गा, इतिहासकालीन तोफा, गोड्या पाण्याच्या विहीर दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]