माहुलीगड
Jump to navigation
Jump to search
माहुलीगड | |
![]() माहुलीगडाची तटबंदी | |
नाव | माहुलीगड |
उंची | २८०० फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | ठाणे, महाराष्ट्र |
जवळचे गाव | माहुली |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
माहुलीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक १९ मार्च, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला ५ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते असे सांगितले जाते. किल्ल्याजवळून भारंगी नदी वाहते.ही नदी भातसई नदीची उपनदी आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (इंग्रजी मजकूर). आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.