देवगड किल्ला

हा लेख देवगड किल्ला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, देवगड (निःसंदिग्धीकरण).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
देवगड | |
देवगड किल्ला | |
नाव | देवगड |
उंची | {{{उंची}}} |
प्रकार | गिरिदुर्ग भुईकोट किल्ला |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा , महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | देवगड |
डोंगररांग | {{{डोंगररांग}}} |
सध्याची अवस्था | बरी |
स्थापना | {{{स्थापना}}} |
देवगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान[संपादन]
कसे जाल ?[संपादन]
मुंबई व पुण्यावरून देवगड येथे जायला रेल्वे व बस असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. देवगड मुंबईपासून ५०० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरून उजवीकडे ४० किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. कणकवली हे देवगड येथून जवळ असलेले रेल्वेस्थानक आहे.
छायाचित्रे[संपादन]
-
देवगड किल्ल्याचे प्रवेशद्वार
-
देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर
-
देवगड किल्ल्यातील विहीर (बावी)
-
देवगड किल्ल्याची तटबंदी
-
देवगड किल्ल्यावरील एक तोफ
-
देवगड किल्ल्यावरील पडके बांधकाम
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]
देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर, देवगड किल्ल्याची तटबंदी, देवगड किल्ल्यावरील पडके बांधकाम
गडावरील राहायची सोय[संपादन]
नाही
गडावरील खाण्याची सोय[संपादन]
नाही
गडावरील पाण्याची सोय[संपादन]
नाही
संदर्भ[संपादन]
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर