कावनई किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कावनई या पानावरून पुनर्निर्देशित)
कावनई किल्ला
नाव कावनई किल्ला
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव घोटी
डोंगररांग कळसूबाई रांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


कावनई किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटी या गावापासून पश्चिमेस ७ कि.मी. अंतरावर असलेल्या कावनई या गावावरून या किल्यास कावनई किल्ला असे ओळखले जाते.

इतिहास[संपादन]

संदर्भ[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]