मांगी - तुंगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मांगी - तुंगी
Mangi Tungi twin pinnacle.jpg
मांगी-तुंगी, भिलवड
नाव मांगी - तुंगी
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.

भौगोलिक स्थान[संपादन]

कसे जाल ?[संपादन]

सटाणा -सताहाराबाद -मांगी-तुंगी

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा , शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावरील राहायची सोय[संपादन]

भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळाआहेत. राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

भिलवाड गावातील ट्रस्टच्या मंदिरात खाण्याची सोय आहे. जेवण केवळ रु. ४०इतके नाममात्र आहे.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

बागलाण दुर्गभ्रमंती:मांगी- तुंगीजी

हे सुद्धा पहा[संपादन]