नागपूर विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नागपूर विभाग नकाशा

नागपूर विभाग (पूर्व विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. नागपूर विभाग हा पूर्व विदर्भ या नावानेही ओळखला जातो.

चतुःसीमा[संपादन]

या विभागाच्या पश्चिमेस अमरावती विभाग (पश्चिम विदर्भ), पूर्वेस छत्तीसगढ राज्य, उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस तेलंगणा ही राज्ये आहेत.

थोडक्यात माहिती[संपादन]