लांजा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?लांजा तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
गुणक: 16°51′N 73°32′E / 16.85°N 73.54°E / 16.85; 73.54
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १४६ मी
मुख्यालय लांजा
मोठे शहर लांजा
जवळचे शहर रत्नागिरी
प्रांत महाराष्ट्र
विभाग कोकण
जिल्हा रत्नागिरी
भाषा मराठी
तहसील लांजा तालुका
पंचायत समिती लांजा तालुका
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१६७०१
• MH ०८

गुणक: 16°51′N 73°32′E / 16.85°N 73.54°E / 16.85; 73.54 लांजा तालुका हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे.

चतुःसीमा[संपादन]

लांजा तालुक्याच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्ह्याचा शाहूवाडी तालुका, ईशान्येला संगमेश्वर तालुका, वायव्येला रत्नागिरी तालुका, दक्षिणेला राजापूर तालुका आहे.

मुख्यालय[संपादन]

लांजा तालुक्याचे मुख्यालय लांजा या नगरात आहे. लांज्यात नगरपंचायत आहे. लांजा मुंबई गोवा हायवेवर आहे.

लांजा तालुक्यात साटवली, रूण, इसवली, पनोरे, वेरवली, वाकेड, कुवे, कोर्ले, भांबेड, प्रभानवल्ली , खोरनिनको,हर्दखळे, गोविळ,शिपोशी, केळंबे, खेरवसे,तळवडे तर्फे लांजा, आडवली,गोळवशी इत्यादी गावे येतात.