भामेर किल्ला
Jump to navigation
Jump to search
भामेर | |
नाव | भामेर |
उंची | २५०० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | धुळे, महाराष्ट्र |
जवळचे गाव | भामेर गाव,नंदूरबार |
डोंगररांग | डोंगररांग नाही. |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
भामेर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
इतिहास भामेर गड बाबत इतिहास पाहता शिंदे यांच्या कालखंडात 10 जुलै 1764 रोजीचे एकमेव पत्र पाहायला मिळते त्यात सुभेदार संभाजी गोळे यांनी चमकदार कामगिरी बजावली असा उल्लेख आहे संदर्भ राजवाडे संग्रहालय