खेड तालुका
Jump to navigation
Jump to search
राजगुरुनगर (खेड) | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील राजगुरुनगर (खेड) दर्शविणारे स्थान | |
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | खेड |
मुख्यालय | खेड |
प्रमुख शहरे/खेडी | राजगुरुनगर,चास,वाडा,कडधे, भीमाशंकर,चाकण,आळंदी, निमगाव, कडूस, पाईट,हेद्रुज,देवतोरणे, आंबोली, शिवे |
लोकसभा मतदारसंघ | शिरूर |
विधानसभा मतदारसंघ | खेड-आळंदी |
आमदार | दिलीप दत्तात्रय मोहिते - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी |
खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
संदर्भ[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |